Surprise Me!

श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त संगम माहुली येथील समाधीचे दर्शन घेतले|sarkarnama |

2021-06-12 0 Dailymotion

सातारा : श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या संगम माहुली येथील समाधीचे आज (मंगळवार) खासदार उदयनराजे भोसले यांनी दर्शन घेतले. तसेच पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर या परिसराची पहाणी देखील केली.<br />#satara #udayanraje #maharashtra <br /><br />राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा<br />#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Buy Now on CodeCanyon